अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; आसेगाव बाजार गावात हळहळ

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; आसेगाव बाजार गावात हळहळ

अकोट | १९ जून

तालुक्यातील आसेगाव बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी राहुल मनोहर धांडे

(वय ३६) यांनी शेतशिवारातील झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली.

Related News

ही घटना १९ जून रोजी घडली असून, गावात शोककळा पसरली आहे.

राहुल धांडे यांनी काही कारणास्तव आयुष्याचा अंत केल्याचे उघड झाले आहे.

त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मानसिक,

आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधले असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/sayajiraje-water-parkamadhye-jeevaghena-aapti-panta-tutun-ekacha-mritu-doghajan-jakhmi/

Related News