बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
अकोला | ९ मे :
आज बुद्ध पौर्णिमा — वर्षातील सर्वांत पवित्र आणि ऐतिहासिक तिथी.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण —
हे तीनही अत्यंत महत्त्वाचे क्षण याच दिवशी घड...