[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
टाकळी येथे अस्वलाचा दहशतवादी हल्ला! शेतकरी पुत्र जखमी, माजी सैनिकावरही हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

टाकळी येथे अस्वलाचा दहशतवादी हल्ला! शेतकरी पुत्र जखमी, माजी सैनिकावरही हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

निमकर्दा | २० जून टाकळी गावाजवळ शनिवारी पहाटे शेतात चक्कर मारण्यासाठी गेलेल्या रामेश्वर बबन डिवरे या शेतकरी पुत्रावर अचानक आलेल्या अस्वलाने

Continue reading

अकोला : विद्युत तार चोरी प्रकरण उघडकीस, ५ आरोपी अटकेत; बोलेरोसह मुद्देमाल जप्त

मनसेचा शाळांना इशारा – हिंदी सक्तीला विरोध करा अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने उत्तर दिलं जाईल

प्रतिनिधी, बोरगाव मंजूमहाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख आदरणीय राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण राज्यभरातमनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.अको...

Continue reading

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला अटक

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला अटक

कारंजा, दि. १९कारंजा शहर पोलिस स्टेशन येथे १८ जून रोजी फिर्यादि लखन अजय शिवहरे(३०)रा . सिंधी कँम्प तुळजाभवानी नगर कारंजा लाड ता . कारंजा जि वाशिम यांनी रिपोर्ट दिला की,...

Continue reading

हॉर्न वाजवण्यावरून वाद विकोपाला; चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

हॉर्न वाजवण्यावरून वाद विकोपाला; चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

हॉर्न वाजवण्यावरून दोन व्यक्तींमध्ये वाद होऊन चाकूहल्ला झाल्याची घटना रात्री अकोल्यातीलअकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Continue reading

लाचखोरीचा भांडाफोड! पातूरचे नायब तहसीलदार लाच घेताना अकोल्यात अटकेत

लाचखोरीचा भांडाफोड! पातूरचे नायब तहसीलदार लाच घेताना अकोल्यात अटकेत

अकोल्यातील पातूर तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदारालालाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.अकोला एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे.पातुर मधील नायब तहसीलदा...

Continue reading

रायगड-पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, शाळा-कॉलेज बंद

रायगड-पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रेड अलर्ट जारी, शाळा-कॉलेज बंद

रायगड/पुणे | १७ जून रायगड आणि पुणे जिल्ह्यात पावसानं कहर केला असून, हवामान खात्याने रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत रायगडमध्ये तब्बल १३४ मिमी पावसाची नोंद झाल...

Continue reading

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; आसेगाव बाजार गावात हळहळ

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; आसेगाव बाजार गावात हळहळ

अकोट | १९ जून तालुक्यातील आसेगाव बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी राहुल मनोहर धांडे (वय ३६) यांनी शेतशिवारातील झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ जून रोजी घडली असून,

Continue reading