पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच निधन झालं आहे.
कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते 80 वर्षांचे होते. कोलकातामधील पाम एव्हेन्यू ...