दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर
सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं.
Related News
राज्यात सुट्ट्या खाद्यतेलावर बंदी; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास 7 वर्षांची शिक्षा
राज्यातील खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि असुरक्षित अन्नपदार्...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ...
Continue reading
भीषण अपघात! विमान हेलिकॉप्टरला धडकलं; हवेतच विमानाचे तुकडे-तुकडे
पेनसिल्व्हेनियामधील कार्लाइल परिसरातून विमान अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ध...
Continue reading
Prithviraj Chavan : भाजपला बाजूला ठेवून 2014 मध्येच सरकार स्थापनेचा प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारा दावा ...
Continue reading
पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; पोलिसांवर गंभीर आरोप काय?
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपावरून...
Continue reading
दीपिका पादुकोण: 10% नफा मागून कथाच लीक केली? ‘स्पिरीट’च्या वादाला नवं वळण
Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्...
Continue reading
निलेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्या पैशांवर निवडून आले; वैभव नाईकांचा जोरदार पलटवार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात सध्या निलेश राणे आणि वैभव नाई...
Continue reading
गुजरातच्या घोटाळेबाज बँकेकडे महाराष्ट्रातील नागरी बँकांचं नेतृत्व; संजय राऊतांचा गंभीर आरोप
गुजरातमधील माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलिनीकरणावरून म...
Continue reading
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
Shweta Tiwari : टीव्ही अभिनेत्री श्व...
Continue reading
कोरोनाला जेरीस आणणाऱ्या Moderna ची कॅन्सरवर मोठी झेप; mRNA लसीने मेलेनोमाविरोधात दाखवला आश्वासक परिणाम, ठरणार गेमचेंजर?
कॅन्सरच्या उपचार क्षेत्रातून जग...
Continue reading
जयपूरमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांना हुसकावलं; मारहाणीच्या आरोपाने तणाव, जीर्ण शाळेचा मुद्दा ऐरणीवर
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमधील ...
Continue reading
पाकिस्तानमध्ये इमरान खान यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी; सहा तासांत नेमकं काय घडलं?
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्...
Continue reading
या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं.
त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला.
त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला
आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थे
ट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं.
सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली.
मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे.
हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही.
तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली.
या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये
अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.
आज भारत सरकारच्या वतीनं संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.
Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-mla-cji-chidley-at-ineligibility-hearing/