अकोला-अकोट मार्गावर भीषण अपघात – दोन ट्रकांची जोरदार धडक, दोघे गंभीर जखमी
अकोला-अकोट मार्गावरील वारूळा फाटा येथे पहाटेच्या सुमारास दोन ट्रकचा भीषण अपघात झाला.
या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे....