महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक येत्या 27 मार्चला होणार आहे.
त्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवाराचे नावे जाहीर केलं आहे.
Vidhan Parishad Election 2025 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2025) येत्या 27 मार्चला होणार आहे.
अशातच आज (सोमवार 17 मार्च) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ आहे.
त्यामुळे निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा आली आहे.
दरम्यान या एका जागेसाठी अनेकजण इच्छूक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
पेचात सापडल असल्याची ही चर्चा होती. मात्र या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी
आता भाजप पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेही आपल्या उमेदवाराचे नावे जाहीर केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा मिळाली होती.
मात्र या जागेसाठी अनेक इच्छुक नावे पुढे आली होती. मात्र या अनेक नावात
आघाडीवर असलेल्या धुळे -नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद
सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, पण एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला
धुळे – नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य
चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव सुरुवातीपासून आघाडीवर होतं. तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका
शीतल म्हात्रे यांचे नाव देखील चर्चेत असून त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं
नेतृत्व ही शीतल म्हात्रे यांची सध्याची ठळक ओळख होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांचं नाव चर्चेत होतं.
संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर आहेत.
तर दुसरीकडे नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाचीसुद्धा चर्चा सुरू होती.
किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहेत.
मात्र या साऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपला मोहरा निवडला असून चंद्रकांत
रघुवंशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.