[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
अज्ञात वाहनाच्या धडकेत माकडाचे दुर्दैवी निधन

अज्ञात वाहनाच्या धडकेत माकडाचे दुर्दैवी निधन

प्रतिनिधी, बोरगाव मंजूसोमवार रोजी सायंकाळच्या दरम्यान अन्वी ते पळसो रस्त्यावर अज्ञात वाहनाची जबर धडक लागूनएका मोठ्या माकडाचा दुर्दैवी अपघात झाला.

Continue reading

विनंती अर्ज देऊनही मोखा ग्रामपंचायत चा कारभार नियोजन शून्य

विनंती अर्ज देऊनही मोखा ग्रामपंचायत चा कारभार नियोजन शून्य

अजिंक्य भारत प्रतिनिधी जानोरी मेळनिंबा अंदुरा सर्कलमधील मोखा गट ग्रामपंचायत जानोरी मेळ मधील वार्ड क्रमांक दोन मध्ये देवराव पर घर मोर यांच्याघरासमोरून जानोरीमेळ या गावांमध्य...

Continue reading

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा - शिवसेना उपनेते आ.नितीन देशमुख

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा – शिवसेना उपनेते आ.नितीन देशमुख

अकोट तालुका प्रतिनिधीआगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने स्थानिक विश्रामगृह येथेअकोट तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक...

Continue reading

पातूर-अकोला महामार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे.

पातूर-अकोला महामार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे.

पातूर (अकोला) : पातूर-अकोला महामार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे.त्याच मालिकेत १४ जून शनिवारच्या सायंकाळी भंडाराज गावाजवळ झालेल्या अपघातातएका दुचाकीस्वाराचा मृत...

Continue reading

उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर

उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर

उंबर्डा बाजार : (वार्ताहर)गेल्या दोन दिवसापासून मान्सून पावसाची जोरदार हजेरी लागत आहे.त्यातच सायंकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे उंबर्डा बाजार वासीयांची चांगलीच तारांबळ उडाली...

Continue reading

अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज

अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बिरसा क्रांती दल यांच्यावतीने एक दिवसीय धरणेआंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासींचे शिक्षण व नोकरी या क्षेत्रामध्ये गैर आदिवासींनी खोटेसर्ट...

Continue reading

हिरपूर ग्रामपंचायतीची उदासीनता;नाल्यांचे उपसण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त

हिरपूर ग्रामपंचायतीची उदासीनता;नाल्यांचे उपसण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त

मे महिना संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील नाल्यांचे उपसण अद्याप झालेले नाही.परिणामी ठिकठिकाणी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाह...

Continue reading

अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्यादालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी

Continue reading

अकोला : मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाच्या ई-बाईकला अचानक आग; जीवितहानी टळली

अकोला : मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाच्या ई-बाईकला अचानक आग; जीवितहानी टळली

प्रतिनिधी | अकोला अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमजवळ आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका

Continue reading

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत

एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारी परिसरात १५ जुन रोजी राजकुमार चौहाननावाच्या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पैगंबर मोहम्मद आणि कुराण-ए-पाकयांच्यावर ...

Continue reading