Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात सूर्य आग ओकतंय! अकोला-चंद्रपूर 45 अंशांच्या पुढे; तुमचं शहर किती तापलंय?
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढत चाललाय. सूर्य जणू आगीतून धग ओकत असल्याची भावना नागरिकांना होत आहे.
राज्याच्या विविध भागांत पाऱ्याने 45 अंशांचा टप्पा पार केला असू...