[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
महाराष्ट्राची

पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद!

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आज जलमय झाली आहे.  पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे.शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्गना...

Continue reading

गरज

 राज्यात मुसळधार पाऊस; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गरज पडल्यास लोकांना एअरलिफ्ट केले जाणार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे.मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृ...

Continue reading

कावसा

रुग्णवाहिकेवरील “अजित पर्व” म्हणून लावण्यात आलेले स्टिकर काढले.

कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील घटनारुग्णवाहिका ही शासकीय संपत्ती; वंचित बहुजन आघाडीचा पुढाकारअकोला जिल्ह्यातील कावसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथिलरुग्णवाहिकेवरी...

Continue reading

जामठी बु

जामठी बु.:150 वर्षांपासून आषाढ उत्सवाची परंपरा कायम

जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींचीप्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. ...

Continue reading

राष्ट्रीय महामार्ग

बस चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अकोला जवळीलरिधोरा येथे शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली.शेगावहून अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या या बस मध्येआपघाताच्या वेळी बस मध्य...

Continue reading

अर्थसंकल्पाच्या

सोन्याची झळाळी झाली कमी; चांदीच्या दरातही घसरण

अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे.आज चांदी ३०६१ रुपयांनी घसरून ८१८०१ रुपये प्रति किलो झाली.सोन्याचा भाव ९७४ रुपयांनी घसरून ६८,१७७ रुपये प्रति ...

Continue reading

कोणाशीही

स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार, सत्तेत बसणार: राज ठाकरे

कोणाशीही युती नाही; कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणारमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024  साठीरणशिंग फुंकलं.  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेर...

Continue reading

मुसळधार

राज्यात मुसळधार पाऊस; पुणे जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने शाळ...

Continue reading

कारगिल

उद्या शहरातून निघणार सैनिकांची मोटारसायकल रॅली; शहिदांच्या परिवाराचा होणार सत्कार

अकोला: कारगिल विजय दिवस रजत महोत्सव निमित्ताने आयोजनदेशभक्त आजी-माजी सैनिक, सेवाभावी संस्था अकोलाव तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीनेउद्या, २६ जुलै कारगिल ...

Continue reading

पंतप्रधान

मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण स्मारक होत नाही-मनोज जरांगे

पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात;परंतु अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही.छत्रपतींचे महानाट्य दाखविले म्हणजे गुन्हा केला का, ...

Continue reading