सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या नावावरआता एक नवीन रेकॉर्ड नोंदवण्यात आले आहे.एलआयसीच्या शेअर्सने सोमवारी २६ जुलै रोजी बीएसईवर१,१७८.६० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे.या...
सध्या देशात कांदा टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे.आता याचबरोबर बटाट्याच्या दरात देखील वाढहोत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.मात्र, ...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्थमंत्रालयाने आक्षेप घेतला आहे.अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडतानालाडकी बहीण योजनेची घोषणा केली.या योजनेच्या माध्यमातून राज्या...
जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य,
मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा
राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे.योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर
...
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक
सोलापूर विभागातील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.त्यामुळे त्याचा परिणाम सोलापूर-पुणे रेल्वे सेवेवर होणार आह...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनीअधिकृतरित्या नामांकन दाखल केले आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होणार असून कमला हॅरिस यांच्यासमोर...
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धर्मवीर-2' चित्रपटाबाबतमोठी अपडेट समोर आली आहे.'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.'धर्मवीर 2' चित्रपट येत्...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये
महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे.
लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्र...
उपांत्य फेरीत बांगलादेशचा 10 गडी राखून केला पराभव
श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्येदररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत.आज या स्पर्धेचा पहिला उपांत्य स...