[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
सोने चांदी

बजेट 2024-25: सोने चांदी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणा

सोने चांदी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणाकॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार.या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.सोने-चांदी स्वस्त होणार.सोने आणि चांदीवरील सीम...

Continue reading

बजेटमध्ये

बजेट 2024-25: रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस

बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकसउत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा,इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांन...

Continue reading

या योजनेला

बजेट 2024-25: बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?

या योजनेला मुदतवाढ-“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ.जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ.भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील”रोजगार ...

Continue reading

मोदी सरकार

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग सातव्यांदा मांडणार अर्थसंकल्प

मोदी सरकार 3.0 सत्तेमध्ये आल्यानंतर आज पहिलं पूर्ण बजेटलोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.लोकसभेमध्ये आज...

Continue reading

वादग्रस्त आयएएस

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरयांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.शेतकऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणीमनोरमा खे...

Continue reading

धर्मवीर 2

धर्मवीर 2 चा हिंदी ट्रेलर लॉन्च!

 'धर्मवीर-2' या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठीबॉलिवूडचा भाईजान सलमान खानने विशेष उपस्थितीत लावली. ...

Continue reading

केंद्र सरकारने

आता आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी होऊ शकतात सहभागी

केंद्र सरकारने हटवली 58 वर्षे जुनी बंदी आता केंद्रीय कर्मचारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.केंद्रीय कर्मचाऱ्यांवर आरएसएसच्या कार्यक्रमात सह...

Continue reading

पत्र लिहून

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुकीतून माघार!

पत्र लिहून घोषणा.. वाढलेले वय आणि बोलण्यातील चुका यामुळे वादात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षजो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.ब...

Continue reading

सद्या मराठा

शरद पवार- मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक! राजकीय चर्चांना उधाण..

सद्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनराज्यातील वातावरण तापले आहे.काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीखासदार शरद पवार यांची भे...

Continue reading

विधान

देवेंद्र फडणवीसांना अटक करा! संजय राऊतांची मागणी

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला.या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे.त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महाय...

Continue reading