गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं.
Related News
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; प्रियंका गांधींचं थेट उत्तर, म्हणाल्या- ‘सोल्यूशन काढायचंच असेल तर...’
NEET Pape...
Continue reading
Gold Rate Today : सोन्याने पुन्हा घेतली भरारी! दरात मोठी वाढ, चांदीही महागली; आज 1 तोळा सोन्याचे दर किती?
Gold Rate Today 23 July 202...
Continue reading
Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदला कुठे कडकडीत तर कुठे संमिश्र प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते ताब्यात, जाणून घ्या राज्यातील स्थिती
Continue reading
CJP Protest : ‘धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल’; नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर CJPची थेट पोस्ट, आंदोलन सुरूच राहणार?
CJP Protest Delh...
Continue reading
Sameer Choughule : ‘मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर समाज दुर्धर आजारी’; समीर चौघुलेंचा संताप
Sameer Choughule News
Continue reading
CJP Protest : ‘जंतरमंतरवरच यावं लागेल, त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही’; आशुतोष रांका आक्रमक
CJP Protest Delhi : केंद्रीय शिक्षण मं...
Continue reading
Ashok Kharat : 100 रुपयांच्या चिंचोके 1 लाखांना विकल्याचा आरोप; अनुयायांच्या KYC कागदपत्रांचा गैरवापर, ईडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Ash...
Continue reading
Mumbai Protest : पोलिसांनी आंदोलकांना वॅनमध्ये भरलं, एकाने गेट उघडलं अन् सगळे खाली उतरले; चेंबूरमधील VIDEO व्हायरल
Mumbai Protest Viral...
Continue reading
Delhi Protest : नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका; 16 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद, राजधानीत कडेकोट सुरक्षा
Delhi Protest News : नवी Delhi ...
Continue reading
Maharashtra Bandh : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद; प्रकाश आंबेडकरांकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, साडेतीन हजार कार्यकर्ते ताब्यात
Continue reading
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी सरकारचे मोठे पाऊल; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
C...
Continue reading
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस! पालघरमध्ये पूरस्थिती गंभीर, 16 गावांचा संपर्क तुटला; शाळांना सुट्टी, पुढील 48 तास धोक्याचे
Continue reading
मात्र, या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी
काही मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’
या निवासस्थानासमोर आंदोलन केलं.
यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
तसेच यावेळी त्यांनी सूचक विधानही केलं.
दोन तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार, असं मनोज जरांगे यांनी
माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही केलेली आहेच.
फक्त सत्ताधारी पक्षाला नाही तर विरोधकांना देखील आम्ही सांगतो.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा.
सत्ताधारी आणि विरोधकांनी ७० वर्ष आमचे मते घेतलेले आहेत.
त्यामुळे भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जर हे भूमिका स्पष्ट करत नसतील
तर यावेळी मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काही आंदोलकांनी आंदोलन केलं.
यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आता आम्ही टेन्शन घेत नाहीत.
कारण लवकरच पर्दाफाश होणार आहे. कारण १२ ते १३ संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या
सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्या आहेत. मराठा समाजाच्या बाजूने न बोलता फक्त काहीही बोलायचं असं त्यांनी सांगितलं.
Read also: https://ajinkyabharat.com/raju-shetty-will-field-288-candidates-for-assembly/