जागतिक आरोग्य संघटना आरोग्यासंदर्भात वारंवार सूचना देत असते.
कोणत्या आजारापासून कसे सावध राहिले पाहिजे,
कोणता आजार गंभीर आहे आणि कोणता नाही,
Related News
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! Tukaram Mundhe यांचा भेसळखोरांना सज्जड इशारा
Tukaram Mundhe : अन्नपदार्थ आणि औषधांमध्...
Continue reading
अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन, राष्ट्रवादीच्या आमदारांवरही सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री
Continue reading
सफरचंद महागलंय? मग हे स्वस्त फळ खा; पेरूचे तब्बल ७ फायदे जाणून घ्या!
सफरचंद हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ मानले जाते. त्यामुळे अनेकजण आपल्या रोजच्या आहारा...
Continue reading
Today Gold Silver Rate : मोदींच्या ‘सोने खरेदी करू नका’ आवाहनानंतर दर घसरले; सोनं-चांदीच्या किमतीत मोठी कपात, पाहा आजचा भाव
Gold Silver Pr...
Continue reading
Fadnavis उपपंतप्रधान होणार? संघाच्या हालचालींचा संजय राऊतांचा दावा; मोदींच्या वारसदाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
Chief Mi...
Continue reading
Union Minister Nitin Gadkari : देशातील 8 कोटी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार? बाइक टॅक्सीबाबत केंद्राचा मोठा अॅक्शन प्लॅन
Union M...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणावर लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; “प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का?”
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाचा सहावा दिवस; मराठा आरक्षणाच्या मागणीने राज...
Continue reading
याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेकडून दिली जाते.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने मिठाबाबतची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
खासकरून प्रमाणाबाहेर मिठाचं सेवन करणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त आहे.
ही माहिती देताना जगभरात अधिक प्रमाणात मीठ खाणाऱ्यांच्या बाबत काय झालं,
याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
जगभरातील हृदयरोगाशी संबंधित आजार वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने
एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. आरोग्य संघटनेच्या मते,
युरोपात रोज किमान १० हजार लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे.
म्हणजे वर्षाला ४० लाख लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे.
म्हणजे युरोपातील मृत्यूंच्या संख्येच्या ४० टक्के मृत्यू केवळ हृदयाशी संबंधित आजाराने
होत आहेत. मिठाचं प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने हे मृत्यू होत आहेत.
मिठाच्या सेवनाचं प्रमाण कमी केल्यास हा आकडा कमी होऊ शकतो.
मिठाचं सेवन किमान २५ टक्के कमी केलं पाहिजे तसं झाल्यास २०३० पर्यंत
९ लाख मृत्यू रोखता येऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेचे
युरोपातील डायरेक्टर हँस क्लूज यांनी सांगितलं. यु
रोपात ३० ते ७९ वयोगटातील तीनपैकी एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने पीडित आहे.
त्याचं मुख्य कारण मीठ आहे. युरोपात ५३ पैकी ५१ देशांत प्रतिदिन मिठाचं सेवन
करण्याचं प्रमाण ५ ग्रॅमपेक्षा अधिक आहे. आरोग्य संघटनेने ५ ग्रॅम किंवा
त्यापेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे एक चमचा किंवा त्यापेक्षा
कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. परंतु युरोपात त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे.
प्रोसेसड् फूड आणि स्नॅक्स खाण्यावर युरोपातील लोक भर देतात,
त्यात मिठाचं सर्वाधिक प्रमाण असतं. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे,
असं सांगण्यात येत आहे. प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो.
त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,
असं आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sc-st-reservation-will-come-and-create-subcategory/