पक्षाच्या ध्वज आणि चिन्हाचे अनावरण
सुप्रसिद्ध अभिनेते विजय यांनी आज, गुरुवारी आपल्या पक्षाच्या
तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या ध्वजाचे आणि चिन्हाचे अधिकृतपणे
अनावरण केले. टीव्हीके...
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवरकारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयातदेण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रक...
बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन चिमुरडींवर झालेल्यालैंगिक अत्याचार प्रकरणा विरूद्ध महाविकास आघाडीने 24 ऑगस्टलाबंद पुकारला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी ' संवेदनशील मन ...
नवी तारीख लवकरच होणार जाहीर
25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्यानेस्पर्धा परीक्षा देणार्यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं.अशाप्रकारे परीक्षांच्या...
मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रवासयुवराज सिंगचा बायोपिक येत असल्याची घोषणा झाली आहे.कर्करोगाशी झुंज देऊनही विश्वचषक खेळत भारताला विश्वविजेताबनवण्यात मोठी भूमिका...
4 भारतीय महिला कुस्तीपटू पोहोचल्या अंतिम फेरीतभारताच्या साईनाथ पारधी ने बुधवारी अम्मान, जॉर्डन येथे झालेल्या17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो ग्रीको...
मुंबईहून तिरुअनंतपुरम ला जाणारे एअर इंडिया च्या विमानालाबॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर या विमानाला आयसोलेशनबेमध्ये नेण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेरक...
देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्टबदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेतलैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे.
...
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्यासंभाव्य उमेदवार कमला हॅरिस या इतिहास घडवणाऱ्या अध्यक्षहोतील असा विश्वास अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी रात्री ...