[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

उद्या महाराष्ट्र बंद दरम्यान काय सुरू आणि काय बंद?

महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाकदिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्यानिषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधातबं...

Continue reading

विदर्भ

विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीविधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून आज मनसेचा7 वा उमेदवार जाहीर केला. मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काहीदिवस विश्रां...

Continue reading

राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस कोसळणार

IMDने दिला इशाराआज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाजहवामान विभागाने (IMD) व...

Continue reading

युद्धाच्या काळात पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा

दोन वर्षांत तिसऱ्यांदा झेलेन्स्कीला भेटणाररशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अडीच वर्षांनी पंतप्रधान मोदीआज युक्रेन मध्ये पोहोचणार आहेत. गुरुवारी रात्री ते पोलंडहून निघाले...

Continue reading

औद्योगिक

पीएम नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर

 ‘लखपती दीदीं'ना करणार प्रमाणपत्रांचे वाटपकेंद्राच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाप्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यानमहिला मेळाव्याला सं...

Continue reading

विधानसभा

पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा

विधानसभा निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत.त्यासाठी, रणनिती आखायला आणि विधानसभा मतदारसंघांचीचाचपणी करायला देखील सुरुवात झाली आहे. अनेक पक्षांच्यानेत्यांचे...

Continue reading

एमपीएससी

पुण्यात एमपीएससी आंदोलकांची धरपकड

एमपीएससी आंदोलकांची पुणे पोलिसांकडून अखेर धरपकडकरण्यात आली आहे. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीविद्यार्थ्यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु होतं. त्यांच्या याआंदोलना...

Continue reading

कल्की

आज रात्री ओटीटीवर पाहता येणार ‘कल्की 2898 एडी’

'कल्की 2898 एडी' चित्रपट 27 जून 2024 रोजी जगभरातील थिएटरमध्येप्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.आता प्रभास स्टारर हा चित्रपट ओटीटीवर टक्कर देण्यास...

Continue reading

अदानी

ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या

अदानी घोटाळ्याची चौकशी करा“अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी”, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.या मागणीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसकडून धडक मोर्चाकाढण्यात आला. यावे...

Continue reading

जम्मू-काश्मीरमध्ये

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे.ही निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स एकत्रितपणे लढणारआहेत. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल ग...

Continue reading