एमपीएससीच्या कारभारावर आदित्य ठाकरेंची टीका
पुण्यातील नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. राज्यसेवा आयोग
Related News
ATS Raid: पाकिस्तानच्या गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन? राज्यभर ATS ची 150 ठिकाणी मोठी कारवाई; सोशल मीडिया संपर्कांची कसून चौकशी
मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (
Continue reading
अकोल्यात अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून लपविण्याचा प्रयत्न एलसीबीने अवघ्या 3 तासांत उधळून लावला. पैशांच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आ...
Continue reading
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये शाळेबाहेर घडलेल्या भीषण अपघातात 5 वर्षांच्या तनिषाचा स्कूल व्हॅनच्या धडकेत मृत्यू झाला. वाढदिवसाच्या काही दिवस आधी घडलेल्य...
Continue reading
'आरंभी' मालिकेचे शूटिंग संपवून घरी जात असताना 51 वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट संजीब सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पेट्रोल पंपावर ते अचान...
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री
Continue reading
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या संशयावर लोकायुक्तांनी 10 सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. महिला अधिकाऱ्याच्य...
Continue reading
'ऑपरेशन हार्ड बॉल'मध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या जागतिक नेटवर्कचा पर्दाफाश
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कला अ...
Continue reading
पाकिस्तान हादरला! बलुचिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; 9 पोलिसांचा मृत्यू, 5 जवानांचे अपहरण, 15 दहशतवादी ठार असल्याचा दावा
दहशतवादाला आश्रय देणारा देश म्हणून अनेकदा आंतरराष्ट्रीय ...
Continue reading
दिलजीत दोसांझच्या 'सतलज' चित्रपटाला भारतात OTT वरून हटवण्यामागील कारण काय? जसवंत सिंह खालरा यांची खरी कहाणी, सेन्सॉर बोर्डाचा वाद, IT Rules 2021 आणि केंद्...
Continue reading
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि स्प्लेंडर दुचाकीसह ७० हजारांचा मुद्देमाल लंपास क...
Continue reading
पश्चिम बंगालच्या 3 राज्यसभा जागांवर पोटनिवडणुका
पोटनिवडणुक : देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर कायम असतानाच पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राज्यसभेच्या तीन र...
Continue reading
आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख
बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात
समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
अखेर यावर एमपीएससी आयोगाने निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकल्याणात
आली आहे. या पेपरची पुढची तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये बोलताना त्यांनी एमपीएससी आयोगाच्या कारभारावर त्यांनी टीका केली आहे.
वारंवार एमपीएससी आयोगाकडून चुकीची पाऊले का उचलली जातात?
वारंवार विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी का थांबतात? आम्ही या आंदोलनाला
पाठींबा दिलाय. राष्ट्रवादीने, काँग्रेसने सर्वांनी पाठींबा दिलाय. कारण हा
तरुणांचा विषय आहे. त्यांच्या भविष्याचा विषय आहे. एकतर महाराष्ट्रमध्ये
रोजगार उपलब्ध होत नाही. नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यात स्पर्धा परीक्षांचा
हा घोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार? बेसिक प्लॅनिंग एमपीएससीने करावं.
अन्यथा एमपीएससी आयोगवाल्यांनी राजीनामा द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/badlapur-atrocities-case-high-court-hears-governments-hearing/