भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत पुणे आणि सातारायेथील घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.मान्सूनच्या हालचालींमध्ये घोणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा
...
एकाचा मृत्यू, 25 जखमी
अमरावती नागपूर महामार्गावर नागपूरहून अकोल्याच्या दिशेनेजाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातएका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रव...
अंतराळात अडकलेल्या दोघांना बोइंगच्या नवीन स्टारलाइनरकॅप्सूलमध्ये आणणे धोकादायक ठरू शकते हे नासाने अखेरमान्य केले आहे. दोन्ही अंतराळवीरांना 5 जून रोजी एकाच अंतराळयानाने ...
मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णयपक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायलासुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी च...
यवतमाळच्या वचनपूर्ती सोहळ्यातील प्रकार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज
यवतमाळच्या किन्ही मैदानात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला
प्रामुख्याने मुख्यमंत्...
जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. औद्योगिक वसाहतीतएका स्टील कंपनीत मोठा स्फोट झाला. ज्यामुळे वितळवलेला धातूआंगावर पडल्याने अनेक मजूर जखमी झाले आहेत. अंगावर वितळलेले
...
पुणे जिल्ह्यातील पौड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे.ही घटना आज दुपारी 3 वाजणेच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्येपायलटसह एकूण चार लोक असल्याची प्राथमिक माहिती आहे.खराब ...
जनजीवन विस्कळीत
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. हवामानविभागाने (IMD) राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.कोकणातही पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला ...