केंद्र सरकारचा निर्णय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचीघोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही म...
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचीप्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबासिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्य...
भाजपा कडून आज आगामी जम्मू कश्मीर विधानसभानिवडणूकींसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 15, दुसऱ्या टप्प्यासाठी 10आणि तिसर्यासाठी 19 उमे...
वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदारवसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षीवसंत चव्हाण यांनी...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहे.तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' सध्या बॉक्स ऑफिसवरधमाका करताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्येमोठी वा...
अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. जळगावात मोदींच्याउपस्थितीत लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे. या का...
इस्रायल आणि लेबनॉनमधील इराण-समर्थित संघटना हिजबुल्लामधीलयुद्ध वाढत आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लेबनॉनने उत्तरइस्रायलच्या दिशेने किमान 320 रॉकेट डागले. तथाप...
अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करताअपमान केला जात असेल, तर हे प्रकरण अट्रॉसिटी कायद्याअंतर्गतगुन्हा ठरणार नाही. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ...
विमातळावर पोलिसांकडून अटक
अब्जाधीश म्हणून ओळख असलेले टेलिग्रामचे संस्थापकआणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरोव यांना 25 ऑगस्टरोजी पॅरिसमध्ये अटक करण्यात आलं. पॅरिसमधी...
लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्याकागदपत्रांसाठी महिलांना मोठी कसरत करावी लागली. अनेकांचेबँकेत खाते नव्हते. उत्पन्नाचा दाखला, आधार लिंक अशा अनेक गो...