[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
महाराष्ट्र लोकसेवा

एमपीएससी: कृषी सेवेच्या 258 जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कृषी विभागातील258 पदांसंदर्भातील मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासन सेवेतीलएमपीएससी कक्षेतील सरळ सेवेच्या पदांच्या मागणीचे पत्र व...

Continue reading

महाराष्ट्र

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मुसळधारपावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले की,पुढील दोन ते तीन दिवस या राज्यांमध्ये तसेच गुजरात ...

Continue reading

मालवण

महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांनी फोडलं बांधकाम विभागाचे कार्यालय

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाकोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेचआक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकामविभागाच्या कार्यालयाची आ...

Continue reading

भाजप

कंगनाच्या वक्तव्याशी आमचा संबंध नाही; भाजपने काढले पत्र

भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना राणावतला अखेर तिच्याच पक्षानेघरचा आहेर दिला आहे. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबतकेलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाने तिचे कान टोचले आहेत.व...

Continue reading

कंगणा

‘इमर्जन्सी’ चित्रपटातील ‘सिंहासन खाली करो’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

कंगणा दिसली दमदार लूकमध्ये कंगना राणौत स्टारर आगामी पॉलिटिकल ड्रामा फिल्म इमर्जन्सी मधील पहिले गाणे 'सिंघासन खली करो' आज रिलीज झाले आहे.  'सिंहासन खाली करो' हे गाणं प्रेक्षकांन...

Continue reading

मालवणमधील

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचापुतळा कोसळल्याची घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळाकोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रो...

Continue reading

भारतीय

देशात अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवसांत मध्य प्रदेश,राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पावसाचाइशारा दिला आहे. वायव्य आणि मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व...

Continue reading

१५ उमेदवारांची

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपची सुधारित यादी जाहीर

१५ उमेदवारांची यादी केली जाहीर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांचीयादी जाहीर करण्यात व्यस्त आहेत. भाजपने ४४ उमेदवारांची पहिलीयादी जाहीर केल्यानंत...

Continue reading

आज सकाळी

लिस्बन, पोर्तुगालच्या किनारपट्टीवर भूकंपाचा धक्का

आज सकाळी 5.11 या स्थानिक वेळी लिस्बन, पोर्तुगालच्याकिनारपट्टीवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.भूकंपशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगालच्या अटलांटिकमहासागरात मध्यम 5....

Continue reading

चांदीची

यावर्षी देशात 7000 टन चांदीची आयात होणार

चांदीची मागणी वाढली दिवसेंदिवस चांदीच्या मागणीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायलामिळत आहे. त्यामुळं यावर्षी चांदीची आयात दुप्पट होण्याची शक्यताआहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20...

Continue reading