[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

आपचा महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचीनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्यानिवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचंसूत्रांनी ...

Continue reading

महाविकास आघाडीची जागा वाटपाची शेवटची बैठक

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झालेआहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेतराज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २०नोव्...

Continue reading

टीम इंडियाची मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातीलदुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशातअद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं.ट...

Continue reading

एचडीएफसी लाइफकडून ११ टक्के मार्केट शेअरची नोंद

एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२४रोजी समाप्त झालेल्या सहामाहीसाठी स्वतंत्र व एकत्रितआर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारला आहे. कंपनीने सर्वमहत्त्वपूर्ण बाबी...

Continue reading

पूर्व परवानगीशिवाय पीडीकेव्हीच्या परिसरात प्रवेश नाही

सकाळच्या प्रहरी सुंदर स्वच्छ हवा व नैसर्गिक वातावरणअसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसरनागरिकांचे आवडीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे सकाळी वसायंकाळी या परिस...

Continue reading

आशिया-पॅसिफिक देशांमध्ये सायबर क्राईमचा धोका

सायबर क्राईमचा धोका सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये भारताचेस्थान दुसऱ्या स्थानी आहे. डिजिटल व्यवहारांमुळे भारतालानजीकच्या काळात सायबर क्राईमचे आव्हान असणार आहे.रॅन्समवेअर ...

Continue reading

छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज पक्ष राज्यात सर्वच जागा लढवणार

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती,महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे.यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचामनसे स्वबळावर निवड...

Continue reading

भारताची कॉफी निर्यात 55 टक्क्यांनी वाढली

भारताची कॉफी निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतवार्षिक 55 टक्क्यांनी वाढून 7,771.88 कोटी रुपये झाली आहे,जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4,956 कोटी रुपये...

Continue reading

जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांचं मोठं विधान

“महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झालय.उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचेअध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील, आम्हाला सांगतिलं” असंशरद पवार य...

Continue reading

उद्या भाजपची पहिली यादी होणार जाहीर! 

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे.महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या 48 तासात एबी फॉर्म दिलेजाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेभाजप...

Continue reading