न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका हातात तराजू होताआणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातातसंविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यातआले आहे...
आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातीलसर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतअनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळेसावधगिरीचा पर्याय म्...
भारताचा खाद्य उपभोग पॅटर्न G 20 देशांमध्ये सर्वाधिक स्थायीआणि पर्यावरण अनुकूल आहे. लेटेस्ट लिविंग प्लॅनेट रिपोर्टच्यारिसर्चमध्ये ही बाब समोर आलीय. इंडोनेशिया आणि चीन G 20
...
मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटचीबैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त...
विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठाधक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरयांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेवजानकर या...
अमरावती शहरातून अतिशय धक्कादायक बातम्या समोर येतआहेत. अमरावती शहरात दररोज हत्येच्या घटना समोर येत आहेत. अमरावतीत गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्येच्या घटनासमोर आल्या ...
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्तविधानपरिषद आमदारकांचा शपथविधी पार पडला. राज्यपालनियुक्ती आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे.महाराष्ट्...
यंदा SCO परिषदेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे.भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या परिषदेत सहभागीझाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला भरपूरसुनावलं. परराष्ट...
शिंदे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासनविधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर आता जनतेलाआस्वासनं दिली जात आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्रीगुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण...
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांनी मंगळवारीविधानभवनात शपथ घेतली. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असतानाविधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांऐवजी सातआमदारांची...