Akola Crime : पती मंगळसूत्र वाचवायला गेला मात्र पत्नीचं कुंकूच पुसलं; महिलेचा आक्रोश…
पत्नीचं मंगळसूत्र वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचा अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला.
Akola Crime : बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचा हकनाक बळी ग...