अखेर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा
शिवसेना (उबाठा गट) आणि शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश
अकोट तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेचा अखेर शेवट झाला असून,
अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जम...