टेकऑफ दरम्यान इंजिन फेल, रहिवासी इमारतीवर कोसळले विमान; बचावकार्य सुरु
अहमदाबाद : गुरुवारी सकाळी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान
टेकऑफ करताना अपघातग्रस्त झाले. या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानात एकूण २२८ प्रवासी
Related News
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
आणि १२ क्रू मेंबर्स असे एकूण २३८ लोक होते. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे दुर्घटनाग्रस्त झाले.
टेकऑफनंतर विमान शहरातील मेघानीनगर परिसरातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर प्रचंड आग लागली.
या अपघातामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून आकाश काळ्या धुराने व्यापले आहे.
सीआयएसएफने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची शेपटी टेकऑफदरम्यान धावपट्टीला घासून गेली होती, हीही दुर्घटनेची शक्यताप्राप्त कारण आहे.
बचावकार्य सुरु:
घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस, आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करत आहेत.
मृत्यू किंवा जखमींच्या संख्येबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
महत्त्वाचे मुद्दे:
बोईंग 787 ड्रीमलाइनर लंडनसाठी होते रवाना
टेकऑफदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अपघात
२३८ लोक होते विमानात
रहिवासी इमारतीवर कोसळले विमान
मोठ्या जीवितहानीची शक्यता, अधिकृत माहिती प्रतीक्षेत
संपूर्ण देशात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/patur-talukya-vyyacha-kahrh-shirla-goegav-aani-chondhi-yeh-animal-dishyu/