खामगाव येथे मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे उपस्थिती माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे
नेतृत्वात भव्य संकल्प मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले आहे.
या मेळाव्यात असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.
Related News
या कार्यक्रमाचे तयारी अंतिम टप्प्यात असून काही तासातच म्हणजे सायंकाळी 5
वाजेदरम्यान जाहीर सभा होणार आहे. या संघटन मेळाव्याचे सभे आधीची तयारीचा घेतलेला आढावा.
