अकोल्यातील बाळापूर शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जोरदार बरसलेल्या पावसामुळे बाळापूर शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
वादळी वारा आणि पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
Related News
26
Jun
हुबेहूब रुपाली चाकणकरच… दीपाली सय्यदचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल ; 5 फोटोत पाहा!
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
26
Jun
AI चा धक्कादायक गैरवापर! लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीचा छळ; 500 कॅब, बनावट हनीमून फोटो आणि डोहाळेजेवणाच्या आमंत्रणाने उडाली खळबळ
भोपाळमध्ये लग्नाला नकार दिल्यानंतर AI चा वापर करून तरुणीचे बनावट हनीमून फोटो व्हायरल, डोहाळेजेवणाची खोटी निमंत्रणपत्रिका आणि 500 कॅब बुक केल्याचा धक्कादायक ...
26
Jun
7.5 रिश्टरच्या भूकंपानंतर व्हायरल झालेला वडिलांचा फोटो खरा की खोटा? जाणून घ्या 5 मोठी सत्ये
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर एका वडिलांचा आणि त्यांच्या मुलीचा भावनिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा फोटो खरोखरच या भूकंपा...
26
Jun
भारताचा नेपाळला 2रा मोठा झटका! 3 लाख किलो चहा सीमेवर अडकला; बालेन शाह सरकारसमोर नवे संकट
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे...
26
Jun
मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित हत्याकांड! 400 CCTV फुटेजमधून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आली आहे. केवळ लोकलचा दरवाज...
26
Jun
मुंबई सोडून बेंगळुरूत करिअर! मराठी तरुणाने सांगितले 7 धक्कादायक अनुभव; पैसा मिळाला पण एकटेपणाची भीतीही वाढली
करिअरसाठी मुंबई सोडली; बेंगळुरूनं दिला पैसा, संधी आणि एकटेपणाची भीती! मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचं स्वप्न प...
26
Jun
10 हजारांची लाच घेताना मुद्रांक जिल्हाधिकारी रंगेहात; ACB ची धडाकेबाज कारवाई, किरण चौधरी अटकेत
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
25
Jun
अकोल्यात गजानन महाराज पालखीसोबत रस्ता सुरक्षा जनजागृती; 5 नियमांनी हजारो भाविकांना दिला ‘सुरक्षित प्रवासाचा’ शक्तिशाली संदेश
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
25
Jun
रोनाल्डोच्या 2 गोलांमागे गणपती बाप्पांचा चमत्कार? Viral Video ने जगभरात उडवली खळबळ
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
25
Jun
16 वर्षीय वैभव सूर्यवंशीला बदनाम करण्याचा कट? Deepfake Video मागील मोठा खुलासा
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
25
Jun
7 धक्कादायक कारणं! अमेरिकेत श्रीमंत भारतीयही ‘गरीब’ का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
त्यामुळे शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी 24 तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती आहे.
मात्र आज झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

