कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; नागपूरात आपत्कालीन लँडिंग
नागपूर
कोच्चीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 2706 मध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूर
विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. विमानात १५७ प्रवासी होते, सर्वांना...