विधवा महिलेशी लग्न करायचा आणि…; मुंबईतील अट्टल चोराला पुण्यातून अटक
मुंबईतील अंधेरीत एका ५१ वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेशी लग्न
करून तिचे दागिने चोरण्याची घटना घडली. प्रमोद नाईक नावाच्या या
आरोपीने पुण्यातील एका सोन्याच्या कंपनीला दागिने विकण्याच...