अकोला :
अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
(ASI) जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
जगदीश शिंदे हे अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार,
त्यांनी 16 एप्रिल रोजी त्यांच्या मूळगावी म्हैसपूर येथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
गंभीर स्थितीत त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या घटनेने पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.
Byte – बि.सी. रेघीवाले, पोलीस सहाय्यक:
“घटना अत्यंत दुःखद आहे. आम्ही संपूर्ण घटनेची चौकशी करत आहोत. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.”
Read Also : https://ajinkyabharat.com/clean-akola-sundar-akola-plastic-against-unity/