“अकोला: बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणणाऱ्या गाडीला आग, जीवितहानी टळली!”
अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील जिल्हा परिषद शाळा येथे आज दहावीच्या विद्यार्थ्यांची
बोर्डाची परीक्षा असताना प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्या चारचाकी गाडीला आग लागल्याची घटना घडली ...