अकोल्यात अवकाळी पाऊस; उकाडा कमी, पण शेतकऱ्यांची चिंता वाढली

अकोल्यात अवकाळी पाऊस; उकाडा कमी, पण शेतकऱ्यांची चिंता वाढली

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज अकोल्यात

अवकाळी पाऊस बरसला असल्यामुळे सध्या अकोल्याचे तापमान 42 अंश

सेल्सिअस च्या आसपास पोहोचले आहे त्यामुळे या पावसामुळे नागरिकांना

Related News

थोडा उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे,

मात्र या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता

देखील वर्तवली जात आहे.

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची पिकांसाठी चिंता वाढली आहे.

Read Also :
https://ajinkyabharat.com/nitin-gadkari-akola-tour-mahamarg-pahani/

Related News