अकोला (दि. ६ मे):
केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आज सकाळी ९.४० वाजता शिवणी विमानतळावर आगमन झाले.
त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
यावेळी आमदार रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे,
आ. वसंत खंडेलवाल यांनी गडकरी यांचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले.
प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,
तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बी. एस. साळुंखे यांनी गडकरी यांना औपचारिक स्वागत केले.
याशिवाय, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सुरेश कव्हळे,
आणि इतर विविध विभागांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
गडकरी यांच्या अकोला दौऱ्यानिमित्त येथील विकासकामांचा आढावा,
तसेच रस्ते प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/indian-idol-winner-pawandeep-rajan-yancha-is-an-impatient/