‘.. म्हणून त्याच्या डेरिंगला सलाम आहे’, राज ठाकरेंचं कौतुक करत आव्हाडांनी ठोकला सलाम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर
यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलवर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला.
...