पडीक शेतात भीषण आग – अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ
बोरगाव मंजू, अकोला: राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वाशिबा गावाच्या पडीक शेतात
२६ मार्च रोजी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
आगीने काही वेळातच परिसर व्यापल्याने नागरिका...