अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
अजित पवार यांच्या भाषण सुरू होताच सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे कार्यकर्ते
मंडप बाहेर पडायला सुरुवात केली तर अजित पवार यांनी सुद्धा भाषण
जास्त न लांबवता जर काही दुर्घटना घडली तर...