[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा

Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?

मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा ...

Continue reading

साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार

साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार अकोला : शहरातील जठारपेठ भागात एका 60 वर्षीय महिलेची 15 ग्राम  सोनसाखळी अज्ञात मोटर सायकल स्वाराने लंपास केल्याची घटना आज सकाळी घ...

Continue reading

पीएम

देवेंद्र फडणविस भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता

पीएम यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासूनहा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डामोदी 3.0 ...

Continue reading

विधान

देवेंद्र फडणवीसांना अटक करा! संजय राऊतांची मागणी

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला.या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे.त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महाय...

Continue reading

विधान

जयंत पाटलांचा पराभव; महायुतीची सरशी !

विधान परिषद निवडणूक : महायुतीने मविआची मते पळविली !विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालामोठा धक्का ...

Continue reading

विधानपरिषदेच्या

महायुतीची भरोशाची विकेट जाणार -संजय राऊत

विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनीमतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती.शिंदें...

Continue reading

शरद

विधानसभेच्या 288 पैकी 225 जागा आपल्या निवडून येतील

शरद पवारांचे भाकितमहाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे.कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणुया.सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूया.उद्य...

Continue reading

विधान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान

कोण उमेदवार पडणार याविषयीची उत्सुकता; मतांची जुळवाजुळव सुरुविधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागेहालचालींना...

Continue reading

विधान

विधान परिषद; दोन अपक्षांसह एकूण 14 अर्ज..

विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्यानिवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचेएकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत.महायुतीकडून ...

Continue reading

देवेंद्र

अखेर दीक्षाभूमीवरील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती!

देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाजवळच्या अंडरग्राउंड पार्किंगविरोधात आंदोलक आक्रमककामकाजाच्या साहित्याची केली तोडफोड.. जगभरातील आंबेडकरी अ...

Continue reading