[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पाकिस्तान

पाकिस्तानात महागाईचा भीषण भडका! 12 किलो गॅस सिलिंडर 7,000 रुपयांवर; इराणची सीमा बंद करण्याचा मोठा फटका

पाकिस्तानला स्वतःचाच निर्णय भोवला! 12 किलो गॅस सिलिंडर 7,000 रुपयांवर; महागाईचा भीषण भडका Pakistan Inflation: पाकिस्तानमध्ये महागाईच्या संकटात आणखी भर पडल्याचे चित्र समोर आले आहे....

Continue reading

Moody’s

जग आर्थिक संकटात, भारताची अर्थव्यवस्था सुसाट; Moody’s ने GDP अंदाज 7% केला

जगावर आर्थिक संकटाचे सावट, भारताची अर्थव्यवस्था मात्र मजबूत; Moody’s ने GDP वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर वाढवला जगभरात युद्धजन्य परिस्थिती, वाढते ऊर्जा दर, महागाई आणि आर्थिक अनिश्चित...

Continue reading

भारत-रशिया

अमेरिकेला मोठा धक्का! भारत-रशियाने डॉलरला दिला पर्याय; रुपया-रूबल व्यवहाराला वेग

डॉलरला पर्याय? भारत-रशिया व्यापारात रुपया-रूबलचा वाढता वापर; अमेरिकेच्या वर्चस्वाला मोठे आव्हान भारत-रशिया :  भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना अनेक दशकांचा इतिहास आ...

Continue reading

मोदीं

मोदींनी आधीच इशारा दिला होता; आम्हीच दुर्लक्ष केलं! बेल्जियमच्या पंतप्रधानांची कबुली

मोदींनी आधीच इशारा दिला होता, पण आम्ही दुर्लक्ष केलं; बेल्जियमच्या पंतप्रधानांची स्पष्ट कबुली भारत दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांचं मोठं वक्तव्य; युरोपच्य...

Continue reading

अमेरिका

मैत्री दिनी जगाला मोठा दिलासा! अमेरिका-इराण युद्ध टळणार? ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिका-इराण तणाव शमण्याची चिन्हे? होर्मुज समुद्रधुनीवर कराराची शक्यता; ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर जगाचे लक्ष मैत्री दिनी जगासाठी दिलासादायक घडामोड; युद्ध टळण्याच्या चर्चांना वेग ...

Continue reading

तेलातेला

अमेरिका-इराण तणाव कमी होताच तेलाच्या किमतीत मोठी घसरण; भारतालाही मिळणार दिलासा?

धाड.. धाड.. कोसळले कच्च्या तेलाचे भाव; अखेर जगाला मिळाला मोठा दिलासा, ट्रम्प यांच्या एका घोषणेनंतर बाजारात खळबळ Crude Oil Price Drop : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळ...

Continue reading

स्ट्रेट

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजनंतर बाब-अल-मंडेब जलमार्गही धोक्यात; जागतिक व्यापारावर संकटाचे सावट

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजनंतर आता बाब-अल-मंडेब जलमार्गही धोक्यात; जागतिक व्यापार आणि तेलपुरवठ्यावर संकटाचे सावट लाल समुद्रातील वाढत्या तणावामुळे जहाजांना बदलावा लागत आहे ...

Continue reading

तेला

Iran-US War : तेलाचे भाव भडकले! अमेरिकेचा इराणमधील 5 शहरांवर हल्ला; भारताला मोठा फटका बसणार?

तेलाचे भाव भडकले! अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले; भारताला मोठा फटका, होर्मुज खाडीमुळे चिंता वाढली Iran-US War : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा ...

Continue reading

सोने

सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उलथापालथ? खरेदी करावी की थांबावं, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Gold Silver Price Forecast : सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उलथापालथ? खरेदी करावी की थांबावं? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला गेल्या काही आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतीं...

Continue reading

तेल

Oil Crisis : स्वतःकडे तेल कमी, तरी जगासाठी भारत ठरणार तारणहार? जाणून घ्या मोठं कारण

Oil Crisis : जगावर पुन्हा तेलसंकटाचे सावट; स्वतःकडे मर्यादित कच्चे तेल असूनही भारत ठरणार जगासाठी महत्त्वाचा आधार, जाणून घ्या कारण मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष, इराण-अमेरिका तणाव आणि...

Continue reading