‘छावा’विरोधात मत मांडलं, म्हणून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरटकर धमकी देतोय, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ऑडिओ क्लीप ऐकवली
ब्राम्हणवादी लोकांनी छत्रपती संभाजीराजेंना पकडून
दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलं होतं.
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आल...