दुचाकीस्वार संशयित कल्पेश गोकुळ जगदाळे (वय २०),
अजय श्रावण कोळी (वय २०, दोघे रा. खर्दे बुद्रुक ता. शिरपूर)
यांना अडवून त्याची अंगझडती घेतली असता,
त्यांच्याकडील बॉक्समध्ये ३५ हजार ८३२ रूपये किंमतीच्या गुंगीकारक औषधांसह गोळ्या आढळून आल्या.
धुळे : गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने धुळ्यात आलेल्या
शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील दोघा महाविद्यालयीन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या
पथकाने शहरातील संतोषी माता चौकात पकडले. त्यांच्याकडून ३५ हजार ८३२ रुपये किमतीची औषधे,
Related News
बार्शीटाकळी (अकोला) | प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गावाच्या कन्येने संपूर्ण देशाचा अभिमान वाढविला आहे.
प्राची सुनील गर्गे हिने केनिया येथील नैरोबी शहरात २२...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे.
त्यांनी शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त ...
Continue reading
बार्शीटाकळी /प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील निहीदा येथील युवा शेतकरी अतुल बाळु ठाकरे वय अं.30 वर्ष रा.निहीदा यांना सर्पदंश झाल्याची
माहीती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते य...
Continue reading
मुर्तीजापुर प्रतिनिधी फोटो
व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वर्ग पहिलीची गार्गी चंद्रशेखर खोक...
Continue reading
पातूर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेतृत्व सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे रा...
Continue reading
पातुर (प्रतिनिधी)-अकोला पोलीस दलाच्या वतीने मिशन उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक अकोला
मा. अर्चित चांडक साहेब यांच्या संकल्पनेतून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोस्टर स्पर्ध...
Continue reading
अकोट
राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक दलालांचे राजकारण बाजार समित्यांतील व्यवस्थेचा बळी ठरणारा सामान्य शेतकरी.
हे चित्र आज नवीन नाही.पण जेव्हा हा भ्रष्टाचार हजारो कोटींचा ठरतो तेव...
Continue reading
अकोला – पोस्टे खदान पोलिसांनी घरफोडीच्या ११ घटनांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली
असून एकूण १४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ जून २०२५ रोजी यज्ञ...
Continue reading
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावात हृदयद्रावक घटना घडली असून, दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले ६०
वर्षीय हरिभाऊ जाधव यांचा मृतदेह आज कोलवडजवळील नदीपात्रात आढळून आ...
Continue reading
अंबाजोगाई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक नवजात बाळ मृत घोषित केल्यानंतर दफनविधीवेळी जिवंत
असल्याचे उघड झाल्याची धक्कादायक घटना घडली ...
Continue reading
निरीक्षण अधिकारी पुरवठा बार्शीटाकळी यांचे संकल्पनेतून रास्त भाव धान्य दुकानदार नेहमी कार्डधारकांच्या रोशाला
बळी पडायचे आणि त्यामुळे त्यांना शासन स्तरावून त्रास होत होता. परंतु आ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो श...
Continue reading
मोटारसायकलसह एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या रॅकेटमध्ये शिरपूर शहरातील एका शैक्षणीक संस्थेच्या लिपिकाचाही समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पथकाने शहरातील संतोषी माता चौकातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून औषधांच्या साठ्यासह मोबाईल,
दुचाकी असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच शिरपूरातील अर्थे गावातील एका माध्यमिक
विद्यालयातील फार्मसीचे शिक्षण घेतलेला लिपीक महेश ईशी नामक कर्मचारी हा गेल्या
अनेक वर्षापासून गुंगीकारक औषधांचा साठा आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक
श्रीकांत धिवरे यांनी दिली. पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन दोघांकडून २० हजार रूपये किंमतीच्या
मोबाईलसह २० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार ८३२ रूपये किंमतीचा
मुद्देमाल हस्तगत केला. अटक करण्यात आलेल्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा आढळला मुद्देमाल
दुचाकीस्वार संशयित कल्पेश गोकुळ जगदाळे (वय २०), अजय श्रावण कोळी (वय २०, दोघे रा. खर्दे बुद्रुक ता. शिरपूर)
यांना अडवून त्याची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडील बॉक्समध्ये ३५ हजार ८३२ रूपये
किंमतीच्या गुंगीकारक औषधांसह गोळ्या आढळून आल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,
अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार,
सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमित माळी, औषध निरीक्षक किशोर देशमुख,
असई संजय पाटील, पोहेकॉ. मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार,
हेमंत पाटील यांनी केली आहे. सदर प्रकरणाची अधिक चौकशी पोलिस करत आहेत.
Read more news here
https://ajinkyabharat.com/ganpat-gaikwad-yanchaya-mulacham-boat-charging/