ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप
अमरावती: उच्च शिक्षण आणि शिकवणी वर्गाच्या अपुऱ्या सुविधा असल्याने अनेक विद्यार्थी शहरात येतात.
असेच मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्या...