इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकऱणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
नागपुरातील प्रशांत कोरटकर याने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून
Related News
बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली होती; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाकडून जोरदार युक्ति...
Continue reading
आता १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल; RBI चा प्लास्टिक नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय, चीन-पाकिस्तान कनेक्शनवरही अट
भारत...
Continue reading
महागाईचा दणका! मुंबईकरांना मोठा झटका; CNG आणि PNGच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता
महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. मुंबई...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक...
Continue reading
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात होणार घमासान! स्पर्धकांची संभाव्य यादी चर्चेत; मेरी कोमपासून करण वाहीपर्यंत अनेक नावं
Bigg Boss 20 : छोट्या पडद्...
Continue reading
‘Hanuman Ansh सिनेमाला प्रेमानंद महाराजांची मोठी वॉर्निंग; निर्मात्यांना नेमकी कसली होती भीती? २ कोटींच्या बजेटमध्ये ५० कोटींची कमाई
अध्यात्म, भक्ती आणि महान संतांच्या जीवनावर आधा...
Continue reading
नवी कार खरेदी करायची? ऑगस्टमध्ये ‘या’ कंपन्यांच्या गाड्यांची जोरदार विक्री; ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ऑगस्ट २०२६ मधील भारतीय ऑटोमोबाइ...
Continue reading
Iran-US War Update : लग्न सोहळा सुरू असलेल्या घरावर अमेरिकेचा मिसाइल हल्ला; लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
Iran-US War Update
Continue reading
Sugar Stock Limit: देशभरात साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध; कोलकात्याला मात्र विशेष सूट, सरकारने का घेतला हा निर्णय?
सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी, कृ...
Continue reading
Manoj Jarange Patil साठी चार तरुणांचे आमरण उपोषण; ठिकठिकाणी रास्ता रोको, उद्या परभणी बंदची हाक
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक ...
Continue reading
Gold Silver Rate Today : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी थेट 5 हजारांनी स्वस्त
Gold Silver Rate Today
Continue reading
Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट काठमांडूत; म्हणाला, ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो नागरिकांचे जीवन विस्कळीत...
Continue reading
इंद्रजीत सावंत यांना त्यानेच धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीकडून इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
इंद्रजीत सावंत यांनी स्वतः हा आरोप केला होता.
याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रशांत कोरटकर याचा सीडीआर काढणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी ही नागपुरातूनच देण्यात आल्याचे समोर येत आहे.
इतकंच नाहीतर ही धमकी प्रशांत कोरटकर याच्या नंबरवरून गेली होती, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
या प्रकरणात आवाज मार्फ केल्याचा दावा करत प्रशांत कोरटकर याने करत आरोप फेटाळून लावले होते.
मात्र तो दावा खोटा असल्याचे दिसून येत आहे. प्रशांत कोरटकर याच्या तपासासाठी आता नागपूर पोलीस,
कोल्हापूर पोलीस पथकं शोध घेत आहेत. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरनंतर आता नागपुरातही गुन्हा दाखल झाला आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/c-shewati-matoshrichaya-dararatch-yal-sanjay-rautancha-gesture/