“चिल्लर कोरटकर- सोलापूरकर कोणाच्या आशीर्वादाने? राऊतांचा चौकार आणि भैय्याजींची लिटमस टेस्ट!”
Sanjay Raut Big Statement : चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतोय,
असा सणसणीत, खणखणीत चौकार खासदार संजय राऊत यांनी हाणला.
त्यांनी मराठी भाषे...