पाकिस्तानी नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी? ट्रम्प मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून रोखले होते.
या देशांमध्ये इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन...