अकोल्यात उत्साहात साजरी झाली ईद; हजारो मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर नमाज अदा
अकोला - मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानंतर आज अकोल्यात
ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली.
अकोल्यातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारो मुस्ल...