वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
निंबा अंदुरा सर्कलमधील जानोरी मेळ या गावांमध्ये दिनांक 12 जूनला दुपारी चार वाजेच्या दरम्यान
वादळी वाऱ्यासह सोसाट वारा आला व पावसाचे सुद्धा आगमन झाले आणि जानोरीमेड येथील प्रकाश
...