[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा

Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?

मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...

Continue reading

केल्याचे समजते. विशेष म्हणजे अकोट आगाराचे आगारप्रमुख हे रोज बाहेर गावावरुन अपडाऊन करत असल्याने त्यांनी दुर्लक्ष केल्याचे जनतेत बोलल्या जात आहे. तसेच या आजाराचा कोणी सुद्धा वाली नाही.

अकोट आगार बनले समस्यांचे माहेर घर!

अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहेया ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्षकेल्याचे समज...

Continue reading

राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी वंचित आपल्या उमेदवारापासूनच वंचित झाली होती..

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी…वंचित बहुजन आघाडीने दिला भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला पाठिंबा…

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने

Continue reading

भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.

वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरणे पडले महागात, गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू

Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे व...

Continue reading

दिनांक ०८/११/२०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव व माजीद पठाण हे त्यांचे पथकासह विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने अवैध धंदयावर कार्यवाही करणे करीता

स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो

स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असाएकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटकदिनांक...

Continue reading

अकोल्यात जनजीवन सुरळीत, शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन

अकोला : काल अकोला शहरातील हरिहर पेठ भागात झालेल्या दोन गटातील राडा नंतर या भागात तणावपूर्ण शांतता पसरली होती.दोन्ही बाजूंनी...

Continue reading

एका महिन्यात काटेपूर्णा प्रकल्पातून २२.४९ द.ल.घ.मी. पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबरया एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडाव...

Continue reading

अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे निकाली

एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोडराष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच...

Continue reading

साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार

साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार अकोला : शहरातील जठारपेठ भागात एका 60 वर्षीय महिलेची 15 ग्राम  सोनसाखळी अज्ञात मोटर सायकल स्वाराने लंप...

Continue reading

दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही

कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरीभास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी  शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झालेअसल्याची ऑनलाइन तक्रा...

Continue reading