अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्याझाल्याची घटना आज पहाटे घडली आहेय..सविता ताथोड अस या मृत महिलेच नाव आहेय..सविता ताथोड
...
अकोल्यातील पिंजर येथील एका बारमध्ये दारू उधार न दिल्याने घडलेली घटना अतिशय गंभीर आहे.घटनाक्रम असा आहे की, एका व्यक्तीने बारच्या काउंटरवर पेट्रोल टाकून आग लावली आणि बारमालकाच्या...
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व सकारात्मक कार्य करण्याच्याउद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या अकोलाजिल्हाध्यक्षपदी गजानन ओंकार हरणे यांची 5 जानेवा...
मूर्तिजापूर: भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, देशभरात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.या महोत्सवानिमित्त, श्री नारायण बहुउद्देशीय...
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्याएका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.पोक्सो ...
आज, ४ जानेवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथील प्रतिबंधक पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कार्यवाही केली.कागजीपुरा मजीद जवळी गल्लीतील...
5 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि यानिमित्ताने अकोला पोलिसांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या अनुषंगाने अकोल्यात एक विशेष महिला मेळावा आयोजित ...
अकोट शहर प्रतिनिधी...तालुक्यातील ग्रामीण भागात अवैधरित्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व अवैध वरली मटका सुरू असुन हे अवैधधंदे त्वरित बंद करण्यात यावे यासाठी अकोट ग्रामीण...