अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहे
या ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष
केल्याचे समजते. विशेष म्हणजे अकोट आगाराचे आगारप्रमुख हे रोज बाहेर गावावरुन अपडाऊन करत
Related News
अकोला
एम आय एम शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि
शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होत...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बोरगाव मंजू (ता. अकोला) येथे सोमवारी रात्री उशिरा शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत वादाला उधाण आले.
क...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीचा उरळ पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे.
फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन चांदीच...
Continue reading
अकोला - सिने सृष्टीत मानाचे असलेल्या चित्रनगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी अकोल्याचे दिग्दर्शक निलेश
जळमकर यांची त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल अखिल भा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
अकोला जिल्ह्यात आजपासून 4 जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात जून महिन्यात 155 मिमी पावसाची नोंद झाली असून तो...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | २ जुलै २०२५
हिंदी सक्तीबाबत मनसे व शिवसेनेच्या भूमिकांवरून राज्यातील राजकारण तापले असताना,
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माजी...
Continue reading
मुर्तीजापूर (अकोला) –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात २९ जून रोजी दुपारी स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला.
गुजरातहून नागपूरकडे माती घ...
Continue reading
नवी दिल्ली | 1 जुलैपासून लागू
एलपीजी वापरकर्त्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी
सिलेंडरच्या किमतीत तब्बल ₹५८.५० ची कपात केली आहे. ही...
Continue reading
प्रतिनिधी । भोपाल
हत्या करण्याच्या प्रयत्नात दोषी ठरलेल्या आरोपीने १० वर्षांची शिक्षा ऐकताच कोर्टातून पलायन केल्याची घटना
भोपालमधील न्यायालयात घडली. आरोपी आसिफ खान उर्फ टिंगू या...
Continue reading
अकोला प्रतिनिधी
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे.
अब्दुल रब अब्दुल नासीर आणि मोहसीन खान जक...
Continue reading
बाळापूर (अकोला) प्रतिनिधी
बाळापूर शहरातील मन नदीच्या पात्रात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून
आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटन...
Continue reading
विशाल आग्रे । अकोट प्रतिनिधी
अकोट – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने अकोट
तहसील कार्यालयात बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) ...
Continue reading
असल्याने त्यांनी दुर्लक्ष केल्याचे जनतेत बोलल्या जात आहे. तसेच या आजाराचा कोणी सुद्धा वाली नाही.
हे आगार विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे.
राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संडास बाथरूम मधून घाण युक्त पाणी हे बाहेर पडून बस स्थानक परिसरात पसरलेले आहे
त्यामुळे प्रवाशांना घानयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे.
तसेच सकाळी दहा वाजेपर्यंत कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने एसटी बसचे टाईम कुठे सोडावे कोठे सोडू नये याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.
ज्याप्रमाणे एकच मार्गावर बरेच टाईम असताना सुद्धा त्या मार्गावरच अकोट बस स्थानकातून बस सोडल्या जात आहेत तर
अकोट अकोला अकोट शेगाव अकोट तेल्हारा अकोट अंजनगाव करिता मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात येत नाही
अमरावती मार्गावर अकोट आगाराच्या जास्त प्रमाणात बसेस सुरू आहेत
त्याचप्रमाणे नागपूर साठी सुद्धा मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात येत असल्यास ते चित्र पाण्यास मिळत आहेत.
तसेच संभाजीनगर पुणे खामगाव नाशिक शिर्डी मुंबई यासाठी संभाजीनगर पुणे खामगाव साठी मोजक्याच बस आहेत
परंतु नाशिक शिर्डी मुंबई यासाठी अकोट आगारातून एकही बस सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांना अकोला गटावा लागते.
तसेच अकोट आगारासमोर अवैद्य प्रवासी वाहने भरले जात आहेत
परंतु आगार प्रमुख यांनी याबाबत कोणती पावली उचलली नाहीत.
तसेच अकोट आगारात मोठ्या प्रमाणात चिडीमारी व पाकिटमार होत असताना याकडे सुद्धा आगार प्रमुख यांनी दुर्लक्ष केल्याचे समजते. तसेच
आगाराच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे या कडे सुद्धा दुर्लक्ष केले आहे.
अकोट आगरातील आगर प्रमुखासह वरिष्ठ अधिकारी हे नियमित बाहेरगावावरून अपडाऊन करत असल्यामुळे
या आगाराचा वाली कोणी नसल्याचे बोलल्या जात आहे.
अकोट आगार व्यवस्थापक यांनी या आगाराकडे दुर्लक्ष केल्याने हे आगार समस्यांचे माहेरघर बनलेआहे…..
अजिज अहेमद प्रवाशी मुंडगाव
……..
बसस्थानक परिसरात घानयुक्त पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.याकडे मात्र अकोट आगार प्रमुखांनी दुर्लक्ष केले आहे.
तेव्हा वरीष्ठ अधिकारी यांनी याआगाराकडे लक्ष द्यावे…. तुकाराम मोहोकार प्रवाशी वारुळा
……….
अकोट आगारातील आगार व्यवस्थापक व वरीष्ठ कर्मचारी हे अपडाऊन करीत आहेत.या मुळे
सुध्दा या आगाराकडे दुर्लक्ष केल्या जात आहे…..
लक्ष्मीताई गावंडे प्रवाशी अकोट