नवी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के, साखर झोपेत असलेल्या दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण
दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरून घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
देशाची राजधानी नवी दिल्ली ...